Friday, December 25, 2020

ख्रिसमस ट्री/नाताळ व्रुक्ष

   येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस इग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे दर वर्षी २५ डीसेंबरला साजरा केला जातो. ख्रिस्त जन्म उत्सव डीसेंबर महीन्याच्या शेवटच्या आठवडाभर साजरा केला जातो.

  व्रुक्ष सजविण्याची प्रथा युरोपीय देशात प्रथम सुरू झाली.फर,पाईन, कींवा सदाहरित असणाऱ्या झाडाच्या फांद्या सजविण्यात येते.

  पारंपरिक पद्धतीने व्रुक्ष सजवितांना कागदाची फुले, फुगे, कागदी रीबीनी,चमचमत्या पट्ट्या, चांदण्या, व लाईटींग करुन सजवीण्यात येते. तसेच या झाडाला चाँकलेट,जिंजर ब्रेड,गोड पदार्थ रंगीत रीबीनी ने बांधण्यात येते. नवनवीन कल्पना वापरून ख्रिसमस ट्री सजविण्यात येतो.

   "  ख्रिस्त जन्माच्या हार्दिक शुभेच्छा "




The birth of Jesus Christ is celebrated annually on December 25, according to the English calendar.  The birth of Christ is celebrated throughout the last week of December.

 The practice of decorating trees was first introduced in European countries. Fur, pine, or evergreen tree branches are decorated.

 The traditional way of decorating a tree is to decorate it with paper flowers, balloons, paper ribbons, glitter strips, candles, and lighting.  Also this tree is bound with chocolate, ginger bread, sweets colored ribbon.  The Christmas tree is decorated using new ideas.

 "Merry Christmas"


No comments:

Post a Comment